Ferfar #1704 · वाघाळा
उमरी, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 84
- Talathi
- बालाजी बळीराम लोणे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा पेठ उमरी
लिहून घेणार : सोपान संभाजी डोंगरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 84 तपशिल : सोपान संभाजी डोंगरे यानी भारतीय स्टेट बँक शाखा पेठ उमरी कडुन 30,000/-हजार रु कर्ज घेतले त्यांचे क्षेत्र गहाण फे क्र - 717
वरील फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील नादेयप्रमाणपत्र व बोजा कमी पत्रक दिनांक 06/10/2026 व अर्जदार यांचा विनंती अर्ज दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे संगणीकृत दप्तरी दाखल असे.