Ferfar #1470 · मंडाळा
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 193
- Talathi
- शिवदास दत्तराव बडवणे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
इतर नोंद (वाटणीपत्र)
खातेदार गुणवंत लक्ष्मणराव भोसले रा. मंडाळा ता.उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून यांच्या नावाने असलेली मौ. मंडाळा शेत गट नं. 193 क्षेत्र 0.83 हे.आर. जमीन असून त्यांनी त्यांच्या कुटुंबात पुतण्यास कायमस्वरूपी जमीन वाटणी करुन दिली.
माधव दत्ता भोसले गट क्रमांक 193 क्षेत्र 0.83 हे आर पैकी 0.40 हे आर
वरीलप्रमाणे समंती वाटणीपत्र दि 25/08/2026 रोजी रु 500 च्या नोटरियल बॉन्ड पेपर क्र. DV997114 वर लिहून दिल्यावरुन व अर्जदाराच्या अर्जावरुन नोंद घेण्यात आली.