सातबारा Watch

← मंडाळा

Ferfar #1471 · मंडाळा

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
शिवदास दत्तराव बडवणे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 इतर नोंद (वाटणीपत्र) खातेदार सुरेश पुंडलिक पुदलवाड रा. मंडाळा ता.उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून यांच्या नावाने असलेली मौ. मंडाळा शेत गट नं. 51 क्षेत्र 1.84 हे.आर. जमीन असून त्‍यांनी त्यांच्या कुटुंबात पत्नीस व मुलास कायमस्वरूपी जमीन वाटणी करुन दिली. 1) रेणुका सुरेश पुदलवाड गट क्रमांक 51 क्षेत्र 1.84 हे आर पैकी 0.60 हे आर 2) साहेबराव सुरेश पुदलवाड गट क्रमाक 51 क्षेत्र 1.84 हे आर पैकी 0.60 हे आर वरीलप्रमाणे समंती वाटणीपत्र दि 22/10/2026 रोजी रु 500 च्‍या बॉन्ड पेपर क्र. DW266504 वर लिहून दिल्‍यावरुन व अर्जदाराच्‍या अर्जावरुन नोंद घेण्‍यात आली.