सातबारा Watch

← हुंडा पटटी उमरी

Ferfar #706 · हुंडा पटटी उमरी

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
10
Talathi
शिवदास दत्तराव बडवणे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 इतर नोंद खातेदार संतोष दत्तात्रय आहिरे रा. सावरगाव कला ता.उमरी येथील असून त्यांच्या नावे मौजे हुंडा प उ शिवारात गट क्र. 10 क्षेत्र 0.85 हे.आर. जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यात विहीर खोदली आहे असे त्यांनी रुपये 100 चे बॉण्ड पेपर क्र 83AB 454656 दिनांक 09/10/2026 वर शपथपत्र लिहून दिले त्या आधारे व अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली.