सातबारा Watch

← धानोरा (बु.)

Ferfar #2557 · धानोरा (बु.)

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
360
Talathi
पांडुरंग सुभाष गुब्रे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 खातेदार श्री मधुकर दिगंबर मोरे रा. रिठा ता. भोकर जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. धानोरा बु शिवारातील शेत सर्वे नंबर 360 क्षेत्र 1.85 हे.आर. व पो.ख. 0.02 हे.आर जमीन असुन त्यांनी त्यांची मुलगी नामे स्नेहा सचिन माने यांना सर्वे नंबर 360 क्षेत्र 1.85 हे.आर. व पो.ख. 0.02 हे.आर पैकी 1.85 हे.आर. व पो.ख. 0.02 हे.आर संपूर्ण जमिन कायमची वाटणी करून दिली. वरीलप्रमाणे वाटणीपत्र रु. 500 च्या बॉंड पेपर क्र. DV997282 वर लिहून दिल्‍यावरुन व रजिस्टर्ड नोटरी क्र. 305 दि. 09/09/2026 अर्जदाराच्या अर्जावरून व वाटणीपत्राआधारे नोंद घेण्यात आली.