Ferfar #587 · बोळसा (खु.)
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 55
- Talathi
- पांडुरंग सुभाष गुब्रे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
नाव दुरूस्ती
खातेदार अनुक्रमे चंद्रकांत शंकर हातोडे व विजय शंकर हातोडे रा. बोळसा खु. ता. उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. बोळसा खु. ता. उमरी शिवारातील शेत सर्वे नं 55 क्षेत्र अनुक्रमे 0.26 हे. आर. व 0.56 हे.आर क्षेत्र असून सातबारावर त्यांचे नाव अनुक्रमे चंदर शंकर हातोडे व विजया शंकर हातोडे असे पडलेले आहे. परंतु त्यांचे खरे नाव त्यांच्या आधार कार्डप्रमाणे अनुक्रमे चंद्रकांत शंकर हातोडे व विजय शंकर हातोडे असे आहे. त्यामुळे त्यांचे नाव अनुक्रमे चंदर शंकर हातोडे व विजया शंकर हातोडे दुरुस्त करुन अनुक्रमे चंद्रकांत शंकर हातोडे व विजय शंकर हातोडे असे करण्यास त्यांचा कसलाही आक्षेप नाही.
वरीलप्रमाणे नाव दुरुस्ती शपथपत्र लिहून दिले.
अर्जदाराच्या अर्जावरून व नाव दुरुस्ती शपथपत्रा आधारे व पोलिस पाटील ओळख प्रमाणपत्रा आधारे नोंद घेण्यात आली.