सातबारा Watch

← नागठाना (बु.)

Ferfar #1505 · नागठाना (बु.)

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
73/C/2
Talathi
अनिल लक्ष्मन वाघमारे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 खातेदार. बालाजी गणपती केते रा.नागठाना बू ता. उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ नागठाना बु शिवारातील शेत गट क्रमांक 73c/2 क्षेत्र 1.00हे.आर.जमीन असुन त्यांच्या हिश्यात बोअर. विहीर आहे सदरील अशी नोंद घेण्‍यासाठी अर्ज व रु 100 चे बॉंन्‍ड पेपर क्र83अब796399 दि.26/10/2026 च्‍या बॉंन्‍ड वर शपथपत्र लिहुण दिले त्‍या आधारे फक्त नोदं घेण्‍यात आली पुढील कार्यवाहीस्तव माहितीस सादर