सातबारा Watch

← नागठाना (बु.)

Ferfar #1506 · नागठाना (बु.)

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
70/B/2/A/1
Talathi
अनिल लक्ष्मन वाघमारे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 खातेदार. संभाजी गंगाधर केते रा.नागठाना बु ता. उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ नागठाना बु शिवारातील शेत गट क्रमांक 70/b/2a/1क्षेत्र हे.आर.जमीन असुन त्यांच्या हिश्यात बोअर. आहे सदरील अशी नोंद घेण्‍यासाठी अर्ज व रु 100 चे बॉंन्‍ड पेपर क्र 83 AB 796210दि.05/10/2026 च्‍या बॉंन्‍ड वर शपथपत्र लिहुण दिले त्‍या आधारे फक्त नोदं घेण्‍यात आली पुढील कार्यवाहीस्तव माहितीस सादर