सातबारा Watch

← मियादादपुर

Ferfar #598 · मियादादपुर

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-21 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
78
Talathi
धनाजी काशिराम हेडगे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 विहीर नोंद सुनिता दत्तात्रय कप्पावार रा तळेगाव ता उमरी जिल्हा नांदेड यांची मौ मियादादपूर ता उमरी जिल्हा नांदेड शिवारात शेत सर्वे क्र ७८ मध्ये जमीन असून सदर जमिनीत एक नवीन विहीर खोदलेली आहे करिता अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून सदर विहीर नोंद घेण्यात आली.