सातबारा Watch

← इज्जतगांव

Ferfar #2810 · इज्जतगांव

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
12/1, 8/2/1
Talathi
दिलीपकुमार देवबा गंगासागरे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अ.पा.क नोंद कमी खातेदार शंकर दाजीराव अ.पा.क दाजीराव माधवराव ढगे रा.इज्जतगाव येथील रहीवाशी असुन मौ.इज्जतगाव येथे सर्वे नं 8/2/1 मध्ये क्षेत्र 0.27 हे.आर जमीन व सर्वे नं 12/1 मध्ये क्षेत्र 0.77 हे.आर जमीन असुन सदर सातबारावर त्यांच्या नावासमोर अ.पा.क दाजीराव माधवराव ढगे यांच्या नावाची नोंद असुन सदरचे अ.पा.क कमी करावे व शंकर दाजीराव ढगे अशी नोंद घ्यावी असे 100 रु च्या बॉन्डवर शपथपत्र लिहुण दिले अर्जदाराने अर्ज,आधार कार्ड ,टी सी सादर केले त्या आधारे नोंद घेन्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर.