Ferfar #2811 · इज्जतगांव
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 51/2/अ
- Talathi
- दिलीपकुमार देवबा गंगासागरे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
खातेदार दिगांबर विठ्ठल ढगे रा.इज्जतगाव ता.उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून यांच्या नावे मौ.इज्जतगाव येथे सर्वे नं 51/2/अ मध्ये क्षेत्र 1 हे 36 आर जमीन असुन त्यांनी कुटुंबात पत्नी कांताबाई दिगांबरराव ढगे यांना सर्वे नं 51/2/अ मध्ये क्षेत्र 1 हे 36 आर पैकी 1 हे.आर जमीन पंचासमक्ष रु 500 च्या बॉन्डवर कायमस्वरुपी सम्मती/शपथपत्रावर वाटणी करुन वहीतीसाठी ताबा दिला.अर्जदाराने अर्ज. शपथपत्र सादर केले जाहीर प्रगटन करुण त्या आधारे नोंद घेन्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.