सातबारा Watch

← इज्जतगांव

Ferfar #2812 · इज्जतगांव

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
17/1
Talathi
दिलीपकुमार देवबा गंगासागरे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 खातेदार बालाजी गणेशराव ढगे रा.इज्जतगाव ता.उमरी जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्यांच्या नावे मौ. इज्जतगाव येथे शेत सर्वे नं.17/1 मध्ये क्षेत्र 1 हे. 50 आर जमीन असुन सदर जमीनीत त्यांनी एक बोअर पाडला असून इतर अधीकार अभीलेखात नोंद घेण्यासाठी अर्जदाराने अर्ज व 100 रु बॉन्डवर शपथपत्र सादर केले. त्या आधारे नोंद घेन्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर.