सातबारा Watch

← हतनी

Ferfar #1412 · हतनी

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
34/1
Talathi
धनाजी काशिराम हेडगे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बोअर नोंद श्री मारोती देवराव पवार रा हातनी ता उमरी जिल्हा नांदेड यांची मौ हातनी ता उमरी जिल्हा नांदेड शिवारात शेत सर्वे क्र ३४/१ मध्ये जमीन असून सदर जमिनीत एक बोअर पाडलेला आहे. करिता अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून सदर बोअर नोंद घेण्यात आली.