Ferfar #800 · कौडगांव
उमरी, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/2
- Talathi
- स्वितम सुधाकर गाढे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : जा क्र.2026/ म.शा.का-2/टे-8/सांखिकी/पीक कर्ज
आदेश दिनांक : 07/10/2026
अर्जदार व्यंकटी तुळशिराम कदम राहणार कौडगाव यांनी अर्ज व बोजा कमी बाबत पत्र सादर केले त्यानुसार त्यांचा गट नंबर. 32/2 व्यंकटी तुळशिराम कदम
यांच्या नावे क्षेत्र 0.69 हे आर पो. ख. 0.05 आर असून त्यांच्या इतर अधिकार मध्ये बोजा बाबत नोंद असून सदरील नोंद कमी करण्यासाठी मा.जिल्हाधिकारी यांचे पत्र जा क्र.2026/ म.शा.का-2/टे-8/सांखिकी/पीक कर्ज या पत्रानुसार बोजा नोंद कमी करण्यात आली.