Ferfar #708 · दिलावरपुर
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108
- Talathi
- रामेश्वर मधुकर पवार
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
इतर नोंद (बोअरवेल)
खातेदार गणेश रावसाहेब ढगे रा.इज्जतगाव ता.उमरी येथील असून त्यांच्या नावे मौजे दिलावरपुर शिवारात गट क्र. 108 क्षेत्र 1.51 हे.आर . जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यात एक बोअर पाडला आहे असे त्यांनी रुपये 100 चे बॉण्ड पेपर क्र 83AB 796552 दिनांक 30/10/2026 वर शपथपत्र लिहून दिले त्या आधारे व अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली.