Ferfar #2429 · गोळेगांव
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 119/1
- Talathi
- बालाजी गोपाळराव पाटील
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
इतर नोंद
खातेदार, जाकोजीराव विठ्ठलराव शिंदे रा. हस्सा ता. उमरी जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. गोळेगाव शिवारातील शेत गट क्रमांक 119/1 क्षेत्र 1.09 हे .आर. जमीन असुन त्यांच्या हिश्यात एक बोअर आहे सदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या व रु 100 चे बॉन्ड पेपर क्र. 60AB 267410 दि 10/08/2026 च्या बॉन्ड वर शपथपत्र लिहुण दिले त्या आधारे नोदं घेण्यात आली.