Ferfar #1258 · वाघलवाडा
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 56
- Talathi
- बालाजी गोपाळराव पाटील
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
दुरुस्ती नोंद
खातेदार:इरेश मोहनाजी कुंटेवाड, संतोष मोहनाजी कुंटेवाड व संजीव मोहनाजी कुंटेवाड राहणार पिंपळगाव (ध) ता.धर्माबाद येथिल रहिवाशी असून त्यांच्या नवे मौजे वाघलवाडा शिवारात शेत सर्वे क्र 56 प्रत्येकी क्षेत्र 1.62 हे.आर जमीन असून सदर ७/१२ वर त्यांचे नाव इरेश मोहनाजी, संतोष मोहनाजी व संजीव मोहनाजी असे असून त्यांचे आधार कार्ड प्रमाणे नाव इरेश मोहनाजी कुंटेवाड, संतोष मोहनाजी कुंटेवाड व संजीव मोहनाजी कुंटेवाड अशी असून आडनावाची नोंद ७/१२ वर करण्यासाठी विनंती अर्ज केला असून त्यासाठी त्यांनी पोलीस पाटील पिंपळगाव(ध) यांचे इरेश मोहनाजी व इरेश मोहनाजी कुंटेवाड,संतोष मोहनाजी व संतोष मोहनाजी कुंटेवाड,संजीव मोहनाजी व संजीव मोहनाजी कुंटेवाड सदर दोन्ही नावाची एकच व्यक्ती असल्याचे प्रमाणपत्र,आधार कार्ड प्रत व रु 100 चे बॉंड पेपर क्र 82AA 165284, 82AA 165285, 82AA 165286 वर शपथपत्र लिहून दिल्यावरून व अर्जदाराच्या अर्जाआधारे दुरुस्ती नोंद घेण्यात आली.