सातबारा Watch

← वाघलवाडा

Ferfar #1259 · वाघलवाडा

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
9/3
Talathi
बालाजी गोपाळराव पाटील
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 दुरुस्ती नोंद खातेदार: अफरोज हैदरसाब शेख रा.वाघलवाडा ता.उमरी येथिल रहिवाशी असून त्यांच्या नवे मौजे वाघलवाडा शिवारात शेत सर्वे क्र 9/3 क्षेत्र 0.80 हे.आर जमीन असून सदर ७/१२ वर त्यांचे नाव चुकीने अफरोस हैदरसाब शेख असे झाले असून त्यांचे आधार कार्ड प्रमाणे अफरोज हैदरसाब शेख असे नाव ७/१२ वर नाव दुरुस्त करन देण्यासाठी विनंती अर्ज केला असून त्यासाठी त्यांनी आधार कार्ड प्रत व रु 100 चे बॉंड पेपर क्र 83 AB 454067 वर शपथपत्र लिहून दिल्यावरून व अर्जदाराच्या अर्जाआधारे दुरुस्ती नोंद घेण्यात आली.