सातबारा Watch

← वाघलवाडा

Ferfar #1263 · वाघलवाडा

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
30/4
Talathi
बालाजी गोपाळराव पाटील
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बोअर नोंद खातेदार: गणपती मारोती जाधव राहणार वाघलवाडा ता.उमरी येथील रहिवासी असून त्यांच्या नावे मौजे वाघलवाडा शिवारात शेत सर्वे क्रमांक 30/4 क्षेत्र 1.12 हे.आर असून सदर शेतामध्ये बोअर पाडला आहे सदर बोअर वर इतर कोणाचाही हक्क नाही असे शपथपत्र पंचासमक्ष रुपये 100 च्या बॉंड पेपर क्रमांक 83AB 796761 वर लिहून दिल्यावरून व अर्जदाराच्या विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली.