Ferfar #889 · कावलगुडा (बु.)
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 60/2/2
- Talathi
- योगेश शिवाजी शिंदे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
वाटणीपत्र
खातेदार मारोती गंगाधर रोडेकर रा. कावलगुडा बु . ता.उमरी जि.नांदेड येथील खातेदार असून त्यांच्या नावाने असलेली मौ. कावलगुडा बु . शिवारातील जमीन त्यांनी खालील तपशिलाप्रमाणे त्यांच्या सख्या चुलत भावास कायमची वाटणी करून दिली आहे
अ.क्र. वाटणी धारकाचे नाव
1) पंढरी जेजेराव रोडेकर
गट क्रमांक 60/2/2 क्षेत्र 0.19 आर पैकी क्षेत्र 0.19 आर संपूर्ण
वरीलप्रमाणे वाटणीपत्र रु 500 च्या बॉन्ड पेपर क्र. Dw 266181 वर लिहून दिल्यावरुन व अर्जदाराच्या अर्जावरुन नोंद घेण्यात आली.