सातबारा Watch

← जुन्नी

Ferfar #1949 · जुन्नी

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
240
Talathi
अशोक गनपत गगासागर्
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 कौटुंबिक वाटणीपत्रक बाजूस दर्शर्विलेल्या केलेल्या गट क्रमांकाचे मालक नामे नागमणी ओमप्रकाश चिवटे रा.जुन्नी ता.धर्माबाद येथे गट क्र. 240 क्षेत्र 0 हे 41 आर पोटखराब 0 हे 04 आर जमीन असून सदरील जमीन वडिलोपार्जित असून लिहून घेणार सुप्रिया ओमप्रकाश बिरादार यांना मौजे.जुन्नी येथील शेत जमीन गट क्र. 240 क्षेत्र 0 हे 41 आर पोटखराब 0 हे 04 आर अशी संपूर्ण जमीन माझ्या सख्या मुलीच्या नावे वाटून दिली.सदर वाटणी कौटुंबिक संमती आधारे वाटणीपत्रका आधारे वाटून दिली आहे.सदरील वाटणीपत्रक 500 रु.चे बाँडपेपर क्र.DW262722 दि.08/10/2026 वर रजीस्टर्ड नोटरी क्र.391/2026 दि.09/10/2026 रोजी वाटणी पत्र करून दिल्यावरून सात बारात नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्वत सादर