सातबारा Watch

← बाभुळगाव

Ferfar #849 · बाभुळगाव

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
बोकन एस. एम.
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार बालाजी आनंदा शेळके राहणार बाभुळगाव मौजे बाभुळगाव येथील गट क्रमांक 36 क्षेत्र 0.81 आर क्षेत्रामध्ये बोअरवेल असून त्याची 7/12 च्या इतर हक्कात नोंद करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज, शपथ पत्र दिले असून त्याप्रमाणे बोअरवेल ची नोंद केली आहे.