Ferfar #4748 · करखेली
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 686
- Talathi
- देशमुख दिगंबर बालासाहेब
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
बाजुस दर्शवलेल्या गटातील मालक बालाजी रानबाजी पेटेकर यांनी मौ करखेली ता धर्माबाद येथील गट क्र 686 च्या मालकी जमीनीत स्वतंत्र बोअरवेल घेतले आहे.करीता सदर बोअरवेलची नोंद सात बाराच्या इतर अधिकारात घेण्यासाठी विनंती अर्ज,ओळख पत्रदिले वरुण सदर बोअरवेल जायमोक्यावर जाउन स्थळपाहनी व पंचनामा करुन नोंद फेरफार रजिस्टर ला घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर