सातबारा Watch

← सालेगाव ( ध.)

Ferfar #3029 · सालेगाव ( ध.)

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
169
Talathi
अनिल भगवानराव कलगुंडे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक श्री. हनमंत रामचंद्र रा .पिपंळगाव (ध) ता.धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ.सालेगाव (ध) येथील गट क्र.(169 ) क्षेत्र 1 हे ०५ आर मध्ये त्यांच्या हिश्शात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी . अर्जदार श्री. हनमंत रामचंद्र यांचे म्हणण्यानुसार गट क्र.(169) मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आली व त्याआधारे गट क्र (169) चे इतर अधिकारात यांचे हिश्शात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.