सातबारा Watch

← सालेगाव ( ध.)

Ferfar #3035 · सालेगाव ( ध.)

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
276
Talathi
अनिल भगवानराव कलगुंडे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 बाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक माधव व्यंकटी मोटरगे रा.सालेगाव ता.धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. सालेगाव ध येथील गट क्र.276 क्षेत्र 1 हे 88 आर मध्ये त्यांच्या हिश्शात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी . अर्जदार . माधव व्यंकटी मोटरगे यांचे म्हणण्यानुसार गट क्र.276 मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आला व त्याआधारे गट क्र 276 चे इतर अधिकारात माधव व्यंकटी मोटरगे यांचे हिश्शात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.