Ferfar #1461 · पिंपळगाव (ध)
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18
- Talathi
- अनिल भगवानराव कलगुंडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
बाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक श्री. कामाजी मोहन झोपाटे
रा . पिंपळगाव ता.धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. पिंपळगाव येथील गट क्र. (18) क्षेत्र 0 हे 60 आर मध्ये त्यांच्या हिश्शात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी .
अर्जदार श्री. कामाजी मोहन झोपाटे यांचे म्हणण्यानुसार गट क्र. (18) मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आली व त्याआधारे गट क्र (18) चे इतर अधिकारात यांचे हिश्शात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.