Ferfar #1065 · सायखेड
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 271
- Talathi
- भागवत नामदेवराव नाईकवाडे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026इतर
अर्जदार किशोरकुमार विजयकुमार गुजराथी, विजयकुमार रुकमाजी गुजराथी यांची जमीन मौ. सायखेड येथे असून गट क्र. 271 मधील सातबाराच्या इतर अधिकारात [ पाईपलाईन ]( 305 ) [बोरवेल ](305 )अशी नोंद असून जय्मोक्यावर जावून स्थळपाहणी केली असता बोअरवेल भुजून गेला असून सद्यस्थितीत बोअरवेल उपलब्ध नाही. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.