सातबारा Watch

← चोळाखा

Ferfar #1639 · चोळाखा

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
Mangrule Santosh Govindrao
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बाजुस वर्णन केलेल्या गट क्रमांका चे मालक नामे दशरथ महादजी नरवाडे रा. धानोरा (खु ) ता. धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ चोळाखा येथील गट क्र 80 क्षेत्र 2 हे. 03 आर मध्ये त्यांच्या हिश्यात बोअर आहे त्या बोअर ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी . करिता अर्जदार दशरथ महादजी नरवाडे यांचे म्हणण्यानुसार गट क्र. 80 मध्ये जाऊन बोअर असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आला व त्याआधारे गट क्र 80 चे इतर अधिकारात दशरथ महादजी नरवाडे यांचे हिश्शात एक बोअर आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.