Ferfar #3197 · जारीकोट
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 550
- Talathi
- Mangrule Santosh Govindrao
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
इतर फेरफार ( बोअरवेल नोंद )
बाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे सविता बालाजी भंडारे रा. जारीकोट ता .धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. जारीकोट येथील गट क्र. 550 सामाईक क्षेत्र 2 हे 00 आर मध्ये त्यांच्या हिश्शात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी .
अर्जदार सविता बालाजी भंडारे यांचे म्हणण्यानुसार गट क्र. 550 मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आला व त्याआधारे गट क्र. 550 चे इतर अधिकारात सविता बालाजी भंडारे (सामाईक ) यांचे हिश्शात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली .