Ferfar #3202 · जारीकोट
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 230
- Talathi
- Mangrule Santosh Govindrao
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
बाजुस वर्णन केलेल्या गट क्रमांका चे मालक जयश्री हणमंतराव धुप्पे रा. जारीकोट ता. धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ जारीकोट येथील गट क्र 230 क्षेत्र 0 हे. 79 आर मध्ये त्यांच्या हिश्यात बोअर आहे त्या बोअर ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी .
करिता अर्जदार जयश्री हणमंतराव धुप्पे यांचे म्हणण्यानुसार गट क्र. 230 मध्ये जाऊन बोअर असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आला व त्याआधारे गट क्र 230 चे इतर अधिकारात जयश्री हणमंतराव धुप्पे यांचे हिश्शात एक बोअर आहे अशी नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.