सातबारा Watch

← दिग्रस

Ferfar #472 · दिग्रस

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
105
Talathi
Mangrule Santosh Govindrao
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 इतर फेरफार ( बोअरवेल नोंद ) बाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक अर्जुन रामचंद्र मेंथेवाड रा. दिग्रस ता .धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. दिग्रस येथील गट क्र. 105 क्षेत्र 1 हे 62 आर मध्ये त्यांच्या हिश्शात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी असे अर्ज दिले . अर्जदार अर्जुन रामचंद्र मेंथेवाड यांचे म्हणण्यानुसार गट क्र. 105 मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आला व त्याआधारे गट क्र. 105 चे इतर अधिकारात अर्जुन रामचंद्र मेंथेवाड यांचे हिश्शात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली .