Ferfar #2443 · येताळा
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 377
- Talathi
- सचिन भारत जावरकर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
इतर फेरफार ( बोअरवेल नोंद )
बाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक भोजरेड्डी लिंगन्ना लकडवार रा. येताळा ता. धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. येताळा येथील गट क्र. 377 क्षेत्र 1 हे 15 आर मध्ये त्यांच्या हिश्यात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी. भोजरेड्डी लिंगन्ना लकडवार यांच्या म्हणण्यानुसार गट क्र.377 क्षेत्र 1 हे 15 आर मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी व पंचनामा करण्यात आला व त्या आधारे गट क्र.377 क्षेत्र 1 हे 15 आर यांचे हिश्यात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.