Ferfar #2447 · येताळा
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 252
- Talathi
- सचिन भारत जावरकर
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजूस दर्शविलेल्या जमिनीचे खातेदार गायत्री महेंद्र कदम राहणार येताळा मौजे येताळा येथील गट क्रमांक 252 क्षेत्र 2 हे 36 आर क्षेत्रामध्ये बोअरवेल असून त्याची 7/12 इतर हक्कात नोंद करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज शपथपत्र दिले असून त्याप्रमाणे बोअरवेल ची नोंद केली आहे.
व तसेच गट क्रमांक 252 चे खातेदार नागोराव भाऊराव सूर्यवंशी राहणार येताळा मौजे येताळा येथील गट क्रमांक 252 क्षेत्र 2 हेक्टर 12 क्षेत्रामध्ये बोअरवेल असून त्याची 7/12 च्या इतर हक्कात नोंद करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज, शपथ पत्र दिले असून त्याप्रमाणे बोअरवेल ची नोंद केली आली.