सातबारा Watch

← बन्नाळी

Ferfar #2072 · बन्नाळी

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
31
Talathi
प्रकाश आनंदा तायवाडे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 कौटुंबिक संमती वाटणीपत्र - बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार गौराजी गंगाराम चपळे रा.बन्नाळी ता. धर्माबाद यांनी आपल्या मालकीचे मौजे बन्नाळी येथील गट क्रमांक 31 मधील क्षेत्र 0.77 हे.आर असून त्यानी 0.77 हे आर क्षेत्र त्यांचा मुलगा शंकर गौराजी चपळे यांचे नावे करण्यासाठी र रु 500/- च्या बॉन्ड पेपर क्रमांक DW262909 वर र.नो न 407 दिनांक 27/10/2026 रोजी दिले असून त्याप्रमाणे त्यांच्या नावे 7/12 सदरी नोंद करण्यासाठी कौटुंबिक संमती वाटणीपत्राची नोंद केली आहे.