सातबारा Watch

← गुरूजवळा

Ferfar #1544 · गुरूजवळा

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
90
Talathi
प्रकाश आनंदा तायवाडे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार सय्यद वासिमा सय्यद असद यांचे नावे मौजे गुरुजवळा येथील गट क्रमांक 90 क्षेत्र 0.62आर क्षेत्रामध्ये बोअरवेल असून त्याची 7/12 चे इतर हक्कात नोंद करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज शपथपत्र दिले असून त्या प्रमाणे बोरवेलची नोंद केली आहे.