Ferfar #1545 · गुरूजवळा
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- प्रकाश आनंदा तायवाडे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
कौटुंबिक संमती वाटणीपत्र - बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार अन्नपूर्णाबाई गौराजी चपळे रा.बन्नाळी ता.धर्माबाद यांनी आपल्या मालकीचे मौजे गुरुजवळा येथील गट क्रमांक 20 मधील क्षेत्र 1.14 हे.आर 0.02 हे.आर पो. ख असून त्यानी 1.14 हे आर 0.02 हे.आर पो.ख क्षेत्र त्यांचा मुलगा शंकर गौराजी चपळे यांचे नावे करण्यासाठी र रु 500/- च्या बॉन्ड पेपर क्रमांक DW262910 वर र.नो न 408 दिनांक 27/10/2026 रोजी दिले असून त्याप्रमाणे त्यांच्या नावे 7/12 सदरी नोंद करण्यासाठी कौटुंबिक संमती वाटणीपत्राची नोंद केली आहे.