सातबारा Watch

← समराळा

Ferfar #1833 · समराळा

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
279
Talathi
सचिन भारत जावरकर
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 कौटुंबिक वाटणीपत्रक : बाजूस दर्शविलेल्या गट क्रमांक 279 चे मालक सायन्ना बिरन्ना मॅकलोड रा.समराळा यांनी मौ. समराळा येथील जमीन मुलांना पुढील प्रमाणे वाटून दिली आहे. सायन्ना बिरन्ना मॅकलोड क्रमांक 279 क्षेत्र 1 हे 43 आर पो. ख 0.00 आर जमिनीपैकी कौटुंबिक वाटणी पत्र का आधारे जमीन वाटणी करून दिली आहे. 1) कोंडीबा सायन्ना मॅकलोड गट क्र 279 क्षेत्र 0 हे 72 आर 2) बालाजी सायन्ना मॅकलोड गट क्र 279 क्षेत्र 0 हे 71 आर रु 500 बॉण्ड पेपर क्र DW262359 दि. 27/07/2026 वर रजिस्टर नोटरी क्रमांक 360 दि. 03/09/2026 आधारे सातबाराच्या मालकी हक्कात नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर. संमती देणार :1) लिंगुबाई सायन्ना मॅकलोड (पत्नी ) 2) अनुराधा साहेबराव बिस्मिले ( मुलगी )