Ferfar #1834 · समराळा
धर्माबाद, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
कौटुंबिक वाटणीपत्रक :
बाजूस दर्शविलेल्या गट क्रमांक 101,100 व 164 चे मालक पोतन्ना मुत्यन्ना मारेमोड रा.मंगनाळी यांनी मौ. समराळा येथील जमीन मुलीला पुढील प्रमाणे वाटून दिली आहे. पोतन्ना सायन्ना मारेमोड क्रमांक 101 क्षेत्र 0 हे 68 आर पो. ख 0.00 आर.गट क्र 100 क्षेत्र 0 हे 10 आर व गट क्र 164 क्षेत्र 0 हे 64 जमिनीपैकी कौटुंबिक वाटणी पत्र का आधारे संपूर्ण जमीन वाटणी करून दिली आहे. 1) संगीता पोतन्ना मारेमोड गट क्र 101 क्षेत्र 0 हे 68 आर ,गट क्र 100 क्षेत्र 0 हे 10 आर व गट क्र 164 क्षेत्र 0 हे 64 आर संपूर्ण रु 500 बॉण्ड पेपर क्र DW262768 दि. 21/09/2026 वर रजिस्टर नोटरी क्रमांक 375 दि. 28/09/2026 आधारे सातबाराच्या मालकी हक्कात नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.
संमती देणार :1) शोभा पोतन्ना मारेमोड ( पत्नी )