सातबारा Watch

← शरीफाबाद

Ferfar #781 · शरीफाबाद

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
29, 33
Talathi
शेख आर. ए.
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 कौटुंबिक वाटणीपत्रक बाजूस दर्शर्विलेल्या गट क्र.29,33 चे मालक भोजराम आडेल्या सोनटक्के यांची शेत जमीन मौ, शरीफाबाद येथिल गट.क्र. 29 क्षेत्र 1 हे 95 आर व गट क्र.33 क्षेत्र 0 हे 90 आर शेत जमिन असून यांनी आपल्या मुलांना पुढील प्रमाणे वाटणी करून दिली. 1)अशोक भोजराम सोनटक्के गट क्र. 29 क्षेत्र 1 हे 95 आर पैकी 1 हे 08 आर व गट क्र.33 क्षेत्र 0 हे 90 आर पैकी 0 हे 54 आर 2) सुधाकर भोजराम सोनटक्के गट क्र.29 क्षेत्र 1 हे 95 आर पैकी 0 हे 43 आर व गट क्र.33 क्षेत्र 0 हे 90 आर पैकी 0 हे 18 आर 3) दिपक भोजराम सोनटक्के गट क्र. 29 क्षेत्र 1 हे 95 आर पैकी 0 हे 44 आर व गट क्र.33 क्षेत्र 0 हे 90 आर पैकी 0 हे 18 आर सदर वडिलोपार्जित जमीन कौटुंबिक वाटणीपत्रका आधारे वाटून दिली आहे. संमती देणार- 1) आडेलबाई भोजराम सोनटक्के (पत्नी) 2) रमाबाई बाबु बनसोडे (मुलगी) यांनी सदरील कौटुंबिक वाटणीपत्रकास संमती दिली आहे.सदरील वाटणीपत्रक 500 रु.चे बाँडपेपर क्र.DW262823 दि.15/10/2026 वर रजीस्टर्ड नोटरी क्र.160/2026 दि.15/10/2026 रोजी वाटणी पत्र करून दिल्यावरून सात बारात नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्वत सादर