सातबारा Watch

← पाटोदा ( बु.)

Ferfar #3681 · पाटोदा ( बु.)

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
368
Talathi
सुरेखा चंद्रकांतराव पांचाल
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 खातेदार:केशव गणपतराव कुदळे रा.पाटोदा बु ता.धर्माबाद येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौ.पाटोदा बु.शिवारात शेत गट क्र.368 मध्ये क्षेत्र 0 हे 43 आर जमिन असुन त्यांनी पंचासमक्ष त्यांच्या सख्या भावास नामे व्यंकटराव गणपतराव कुदळे यांना गट क्र 368 मध्ये क्षेत्र 0 हे 43 आर पैकी 0 हे 08 आर जमिन रु 500 चे बॉड पेपर क्र.DV 262808 नोटरीएल रजी.क्र.395 दि.14/10/2026 रोजीच्या नोटरी केलेल्या बॉड वर वाटणी पत्रक लिहून दिले त्या आधारे नोंद घेण्यात आली.