Ferfar #580 · जाफलापूर
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35
- Talathi
- BHARAT DIGAMBARRAO KADAM
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026
इतर फेरफार
बाजूस वर्णन केलेल्या गट क्र. 35 चे मालक सचिन नरसिंगराव उमाटे. यांची जमीन मौ. जाफलापुर येथे गट क्र. 35 क्षेत्र 0 हे 80 आर जमीन आहे. व यांच्या सदरील गटात एक शेततळे असून त्या शेततळ्या ची सातबाराच्या इतर अधिकारात नोंद व्हावी यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु बॉंडपेपर वर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.