सातबारा Watch

← बेल्लुर (खु)

Ferfar #1071 · बेल्लुर (खु)

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
166
Talathi
BHARAT DIGAMBARRAO KADAM
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र 2026/महसूल/जमीन/स्मशान भूमी/कावि 2440 आदेश दिनांक : 13/10/2026 बाजूस दर्शविलेल्या सर्वे न 166 बेलूर खू जमीन सरकार असून गट न 166 मध्ये 7/12 ला 2.2000 क्षेत्र असून मालकी रकान्यात स्मशानभूमी ग्राम पंचायत बेलूर खू नावाने गट न 166 मध्ये 7/12 ला 0 .2000 हे आर क्षेत्र नोंद खालील पत्राअन्वये घेणायत येते तहसील कार्यालय धर्माबाद यांचे क्र 2026/महसूल/जमीन/स्मशान भूमी/कावि 2440 दि 13/10/2026 यांचे पत्र व जा क्र 2021/मशाका-2/जमीन/टे-2/सीआर-171 जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड दि 07/01/2022 रोजीच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली