सातबारा Watch

← बेल्लुर (खु)

Ferfar #1074 · बेल्लुर (खु)

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
92
Talathi
BHARAT DIGAMBARRAO KADAM
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बाजूस वर्णन केलेल्या गट क्र. 92 चे मालक भोजराम सायबु वासणीकर यांची जमीन मौ. बेल्लूर खु. येथे गट क्र. 92 क्षेत्र 0 हे 70 आर जमीन असून यांनी सदरील गटात एक बोअरवेल मारला असून त्या बोअरवेल ची सातबाराच्या इतर अधिकारात नोंद व्हावी यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु बॉंडपेपर वर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.