सातबारा Watch

← चिंचोली

Ferfar #2209 · चिंचोली

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
शिवलिंग लक्ष्मनराव गंठोड
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 होल्डींग एकत्र अर्जदार उर्मीला सुनिल होरके यांच्या जाती नामे मौ.चिंचोली येथे शेत गट नं.109 क्षेत्र 0 हे.65 आर (फेरफार क्र.1697) ग.नं.49 क्षेत्र 0 हे.78 आर (फेरफार क्र.2143) ग.नं.25 क्षेत्र 1 हे.32 आर (फेरफार क्र.2179) शेतजमीन असून, ऑनलाईन सातबारा अभिलेखात त्यांचे दोन वेगळे होल्डींग झालेले आहेत. करिता त्यांनी अर्ज व आधार कार्ड प्रत, शपथपत्र दिल्यावरुन होल्डींग एकत्र नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.