Ferfar #2210 · चिंचोली
धर्माबाद, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अ.पा.क.शेरा कमी
अर्जदार माधव प्रभू कोदळे यांच्या जाती नामे मौ.चिंचोली येथे ग.नं.193 मध्ये क्षेत्रफळ 1 हे.62 आर (फेरफार क्र.1273) व गट नं.195 क्षेत्र 1 हे.18 आर (फेरफार क्र.1265) शेतजमीन असून, ऑनलाईन सातबारावर त्यांच्या नावासमोर अ.पा.क.पार्वती प्रभू कोदळे असे नाव आहे. करिता त्यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरुन अपाक शेरा कमी नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.