Ferfar #2614 · बेल्लुर (बु.)
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 282
- Talathi
- शिवलिंग लक्ष्मनराव गंठोड
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार शंकर साहेबराव पुलेवाड रा.बेल्लूर बु. ता.धर्माबाद येथील रहिवासी असून त्यांच्या नावे मौ . बेल्लूर बु.येथे सर्वे क्र. 282 मध्ये 1 हे 23 आर जमीन असून सद्यस्थितित सातबारावर त्यांचे नांव शंकर सायबू असे चुकीचे पडले आहे. आधार कार्ड व शपथपत्रा आधारे शंकर साहेबराव पुलेवाड असे दुरुस्ती करून मिळावा. यासाठी शपथपत्र, आधार कार्ड सादर केले. त्यावरून सदर दुरूस्ती फेरफारची नोंद घेण्यात आली.
करिता फेरफार नोंद मंजुरीस्तव सादर .