सातबारा Watch

← विळेगाव (थडी )

Ferfar #937 · विळेगाव (थडी )

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
गोदावरी मारोतराव मोतीपवळे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 नाव दुरुस्ती अर्जदार लक्ष्मी राजेश देशमुख यांच्या जाती नामे मौ.विळेगाव थडी येथे ग.नं.93 मध्ये क्षेत्रफळ 0 हे.27 आर व पो.ख.06 आर (फेरफार क्र.840) शेतजमीन असून, ऑनलाईन सातबारावर त्यांचे नाव लक्ष्मी प्रकाश अप्पा स्वामी असे आहे. करिता त्यांनी नाव दुरुस्तीसाठी अर्ज,शपथपत्र तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र मधील नोंद क्र. ए-2415550 ची प्रत दिल्यावरुन नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.