Ferfar #1304 · माष्टी
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 135
- Talathi
- BHARAT DIGAMBARRAO KADAM
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
कौटुंबिक वाटणीपत्रक
बाजूस वर्णन केलेल्या सामाईक गट क्र. 135 चे मालक नामे कोंडाबाई जकोजी जाधव, शिवाजी पांडुरंग जाधव यांच्या नावे जमीन मौ. माष्टी ता. धर्माबाद येथे गट क्र. 135 क्षेत्र 0 हे. 62 आर जमीन असून यांनी आपापसांत हे दोघांचे नाते भाऊजयी व दीर असे असून पुढीलप्रमाणे वाटणी करून घेतली.
1) कोंडाबाई जकोजी जाधव यांना गट क्र. 135 क्षेत्र 0 हे. 62 आर पैकी 0 हे 31आर व 2] शिवाजी पांडुरंग जाधव यांना गट क्र. 135 क्षेत्र 0 हे. 62 आर पैकी 0 हे 31आर जमीन कौटुंबिक वाटणीपत्रकाच्या आधारे वाटून दिली.
सदरील वाटणीपत्रक 500 रु. च्या बॉण्डपेपर क्र. DW 262622 वर रजिस्टर नोटरी क्र. 371/2026 दि. 04/08/2026 रोजी करण्यात आले. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.