Ferfar #1307 · माष्टी
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88
- Talathi
- BHARAT DIGAMBARRAO KADAM
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
कौटुंबिक वाटणीपत्रक
बाजूस दर्शर्विलेल्या गट क्रमांकाचे मालक नामे संगमनाथ बळीराम जाधव मौ.माष्टी येथील गट क्र.88 क्षेत्र 0 हे 40 आर जमीन असून जमिन असून यांनी आपल्या सख्या सुनेच्या नावे पुढील प्रमाणे वाटणी करून दिली.लिहून घेणार सरस्वती बालाजी जाधव (सून) गट क्र.88 क्षेत्र 0 हे 40 आर अशी संपूर्ण जमीन सदर वाटणी कौटुंबिक संमती आधारे वाटणीपत्रका आधारे वाटून दिली आहे.
संमती देणार- 1) गोदावरी संगमनाथ जाधव (पत्नी), 2) गोविंद संगमनाथ जाधव (मुलगा) 3)गंगाधर संगमनाथ जाधव (मुलगा)4) बालाजी संगमनाथ जाधव(मुलगा) सदरील वाटणीपत्रक 500 रु.चे बाँडपेपर क्र.DW262619 दि.03/09/2026 वर रजीस्टर्ड नोटरी क्र.365/2026 दि.21/09/2026 रोजी कौटुंबिक संमती वाटणीपत्रका आधारे करून दिल्यावरून सात बारात नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्वत सादर.