सातबारा Watch

← पाटोदा ( थडी )

Ferfar #1624 · पाटोदा ( थडी )

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
BHARAT DIGAMBARRAO KADAM
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजुस दर्शविलेल्या गट क्र.66 चे मालक चंद्रभागा लक्ष्मण रोन्टे रा.पाटोदा थडी ता.धर्माबाद येथील रहिवाशी असून त्यांची मौ.पाटोदा थडी येथे गट क्र.66 क्षेत्र 0 हे 44 आर एवढी शेत जमीन आहे. अर्जदार चंद्रभागा लक्ष्मण रोन्टे यांनी सात बाराचे इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घ्यावी म्हणून 100रु चे बॉण्ड वर शपथपत्र दिले आहे. अर्जदार यांचे अर्ज शपथपत्र व स्थानिक चौकशी आधारे चंद्रभागा लक्ष्मण रोन्टे यांच्या हिश्शात एक स्वतंत्र बोअर वेल नोंद आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मजुरीस्तव सादर.